Friday, 8 May 2020

मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन 9172594143


गुरे पालन

गुरांच्या जाती आणि निवड 
या विभागात गायी, म्हशी आणि बैल यांच्या विविध जाती, उपयोग, निवड तसेच भाकड जनावरे याची माहिती दिली आहे.
संकरीत जनावरांसाठीचा निवारा 
संकरित जनावरांसाठीचा निवारा हा वेगवेगळ्या वयोगटा नुसार कसा असावा याची माहिती यामध्ये दिली आहे.
वासरांचे संगोपन/व्यवस्थापन 
वासरू जन्माला आल्यापासून त्याचे संगोपन कसे करावे काय खाऊ घालावे याची माहिती यामध्ये दिली आहे.
गुरांमधील वंध्यत्व व उपचार 
गुरांमधील वंध्यत्व हे भारतातील दुग्धशेती आणि दुग्ध उद्योगाच्यात मोठ्या आर्थिक हानिचे कारण आहे. वांझ प्राण्यांना पोसणे हे एक आर्थिक ओझे असते.
जनावरांचा तोंड व पायाचा रोग 
तोंड व पायाचा रोग हा गुरेढोरे जसे मेंढ्या, शेळ्या आणि डुकरे यांच्‍यासारख्‍या खुरे असलेल्‍या जनावरांमध्‍ये सर्वांत जास्‍त संसर्गजन्‍य असलेला रोग आहे.
अझोला - पशुखाद्यासाठी वापर 
जनावरांची उत्पादकता टिकवण्यासाठी, तसेच त्यांचे आरोग्यपूर्ण संगोपन होण्यासाठी समतोल व परिपूर्ण आहार देणे महत्त्वाचे आहे.
पशुपालन इतर बाबी 
या विभागात विस्तार व प्रशिक्षण संचलनालय, महाराष्ट्र पशु व मस्त्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर द्वारा प्रकाशित पशुपालन संबधित विविध प्रकाशने दिले आहेत.
म्हशींच्या जाती 
म्हशी बाबत तांत्रिक मार्गदर्शन मिळेल-
दुधाळ जनावरांसाठी आहार 
समतोल आहारामध्ये ओली वैरण, कोरडी वैरण आणि अंबोण यांचा योग्य प्रमाणात वापर महत्त्वाचा आहे.
गाई, म्हशीतील 'कास दाह' 
गाई, म्हशीतील कासदाह आजाराचे नियंत्रण करण्यासाठी त्याची लक्षणे व त्यासाठी जनावरांचे योग्य व्यवस्थापन याबाबतची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
Next 10 items »1 2 3 4 … 9

No comments:

Post a Comment

टर्की संवर्धन / पालन कोंबडीच्‍या पिल्‍लाच्‍या तुलनेत टर्कीच्‍या गरजा उर्जा, प्रथिने, व्हिटॅमिन आणि खनिजे ह्या उच्‍च आहेत. दोन्‍ही लिंगांसाठी...