Wednesday, 1 July 2020

Farming training Program

आम्ही शेतकरी व व्यावसायिक यांना योग्य मार्गदर्शन देऊन प्रकल्प अहवाल, अनुदान प्रक्रिया यात मदत करतो, कारण नुसता प्रकल्प उभारणे नव्हे तर तो यशस्वी पणे चालवणे यावर  भर असतो. शेळीपालन व्यवसायामध्ये शेळ्यांच्या जाती/आजार-उपचार, शेडचे बांधकाम, शासकीय योजना, बॅंक लोन करण्यासाठीची प्रक्रिया इ. गोष्टींचा समावेश होतो.
चांगल्या जातीच्या शेळ्या आफ्रिकन बोर/सानेन/जमानापारी इ. नवीन जातीच्या शेळ्या निवडून उत्पन्न कसे वाढवता येईल यासाठी  संस्थेने प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. राज्य व केंद्र सरकारच्या 25 % ते 50 %
अनुदानाच्या अनेक योजना शेळी पालन साठी आहेत, प्रशिक्षण प्रमाणपत्र यासाठी आवश्यक असते.
याबरोबरच कुर्बानी बोकड पालन या संकल्पनेवर आधारित बोकड पालन करून रु., ते रु. 20,000 ते 2 लक्ष रुपये प्रती बोकड विक्री व एक्स्पोर्ट कसे करता येईल ह्या विषयी संपूर्ण मार्गदर्शन केले जाते. Mane Livestock Farming Pvt Ltd संस्थेद्वारे शेतकरी वर्गासाठी शेळी पालन, कुक्कुटपालन, स्पिरुलीना शेती, दाल मिल, ओइल मिल, नाबार्ड, एन.
एच.बी., शेड नेट, पोली, हाउस,  शेत तळे व याबरोबरच 50 पेक्षा जास्त
योजनांचे संपूर्ण मार्गदर्शन केले जाते. तरी जास्तीत जास्त लोकांनी 
प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा .
https://www.linkedin.com/company/mane-livestock-farming-pvt-ltd
https://www.linkedin.com/in/laxman-mane-54b909157

No comments:

Post a Comment

टर्की संवर्धन / पालन कोंबडीच्‍या पिल्‍लाच्‍या तुलनेत टर्कीच्‍या गरजा उर्जा, प्रथिने, व्हिटॅमिन आणि खनिजे ह्या उच्‍च आहेत. दोन्‍ही लिंगांसाठी...